¡Sorpréndeme!

Eknath Shinde मुख्यमंत्री होताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया| Sharad Pawar| Devendra Fadnavis

2022-06-30 1 Dailymotion

फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी घोषणा केली. या घोषणे नंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे. असे म्हणत एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केलं आहे.

#EknathShinde #UddhavThackeray #SharadPawar #ShivSena #DevendraFadnavis #Governor #BhagatSinghKoshyari #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews